Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अर्रर्र! ब्रा शिवाय परिधान केला अतिशय टाईट ड्रेस, कॅमेऱ्यात कैद झाला परिणीती चोप्राचा ऊप्स मूमेंट

अर्रर्र! ब्रा शिवाय परिधान केला अतिशय टाईट ड्रेस, कॅमेऱ्यात कैद झाला परिणीती चोप्राचा ऊप्स मूमेंट

अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्री असे कपडे घालतात, ज्यामुळे त्या ऊप्स मूमेंटच्या बळी ठरतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री कार्यक्रमात किंवा फोटोशूट करताना ऊप्स मूमेंटच्या शिकार झाल्या आहेत. या यादीत परिणीती चोप्राच्या (Parineeti Chopra) नावाचाही समावेश आहे. २०१८ मध्ये परिणीतीचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परिणीती ब्रा विना वन-पीस परिधान करून आली होती. यादरम्यान अभिनेत्रीचा ऊप्स मूमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.

परिधान केला टाईट ड्रेस
या व्हिडिओमध्ये परिणीतीने निळ्या रंगाचा टाईट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा ड्रेस इतका टाईट आहे की, अभिनेत्रीचे फिगर स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, परिणीती अर्जुन कपूरसोबत एका इमारतीच्या बाल्कनीत मीडियासमोर पोझ देण्यासाठी आली होती, तेव्हा अनेकांची नजर तिच्या ड्रेसवर पडली.

अभिनेत्रीने घातली नव्हती ब्रा
परिणीतीने ब्रा परिधान केली नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ब्रेस्टच्या बाजूने ड्रेस इतका घट्ट होता की, तो खराब दिसत होता. व्हिडिओ पाहून असे दिसते की, अभिनेत्रीलाही याची जाणीव होती. व्हिडिओमध्ये अर्जुन पोझ देऊन पुढे जातो. यानंतर परिणीती तिथे उभी राहते. तेवढ्यात दुरून अर्जुनचा ओह माय गॉडचा आवाज येतो आणि परिणीती हाताने ब्रेस्ट झाकून निघून जाते. व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, ब्रा न परिधान केल्याने अभिनेत्री ऊप्स मूमेंटची शिकार झाली आहे.

यापूर्वीही झाली होती ऊप्स मूमेंटची शिकार
यापूर्वीही परिणीती चोप्रा ऊप्स मूमेंटची शिकार झाली आहे. कधी तिच्या ड्रेसची उघडी स्टिचिंग कॅमेऱ्यात कैद झाली. तर कधी ‘जबरिया जोडी’च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीचा ड्रेस इतका खोल गेला की, ती संपूर्ण प्रमोशनमध्ये तिचा ड्रेस ॲडजस्ट करताना दिसली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री शेवटची ‘सायना’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा