नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पूनम पांडे हिचादेखील समावेश होतो. मॉडेल- अभिनेत्री पूनम तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या हॉट लूक्समुळे चर्चेत असते. अशात पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील कारण आहे, तिचा व्हायरल होणारा व्हिडिओ. ज्यामध्ये ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.
अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पूनम मुंबईच्या रस्त्यांवर बोल्ड अवतारात स्पॉट झाली. यादरम्यान ती क्रॉप टॉप आणि हिरव्या रंगाच्या ट्राऊझरमध्ये दिसली. मात्र, क्रॉप टॉपसोबत पूनमने ब्रा परिधान केली नव्हती. पूनमला ब्रालेस लूकमध्ये पाहून मुंबईच्या रसत्यांवरून फिरणारे लोक हैराण झाले.
पूनम पांडेच्या लूकबद्दल बोलायचं झाल, तर तिने क्रॉप टॉप आणि हिरव्या रंगाच्या ट्राऊझरसोबतच हलका मेकअपही केला आहे. न्यूड लिपस्टिक आणि मोकळे केस पूनमच्या सौंदर्यात भर घालत आहेत. मात्र, अशी ब्रालेस होऊन पूनमचे रस्त्यावर जाणे काही नेटकऱ्यांना आवडले नाहीये. भडकलेल्या युजर्सनी तिला ब्रा परिधान करण्याचा सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
पूनम पांडेवर भडकले युजर्स
सोशल मीडियावर पूनम पांडे हिच्या ब्रालेस लूकचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अनेक लोक पूनमचा ब्रालेस लूक पाहून लोक तिला ट्रोल करत चांगलेच सुनावत आहेत. एका युजरने तिला सल्ला देत म्हटले की, “ब्रा घालत जा.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आतमध्ये परिधान करणे विसरून गेली.” आणखी एक युजर म्हणाला की, “अंतर्वस्त्रांचा खर्चच नाही.” मात्र, लोकांनी कितीही ट्रोल केले, तरीही बिनधास्त पूनम पांडे तेच करते, जे तिला आवडते.
पूनम पांडेविषयी थोंडंसं
पूनम पांडेविषयी सांगायचं झालं, तर तिने २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नशा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘अदालत’, ‘मालिनी अँड कंपनी’, ‘आ गया हिरो’, ‘द जर्नी ऑफ कर्मा’, ‘लव्ह इन अ टॅक्सी’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.