Friday, October 17, 2025
Home मराठी राधिका आपटेच्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

राधिका आपटेच्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर लाखो मनावर राज्य करते. राधिका तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. राधिका आपटेने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत, ज्याद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. या सर्वांच्या दरम्यान ती बर्‍याचदा वादातही राहिली आहे. अशातच राधिकाचा एक बोल्ड लूकसमोर आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

राधिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातलेली आहे. तसेच यावर तिने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले आहे. तिने गळ्यात सोनेरी चैन घातली आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र तिच्या या फोटोंची चर्चा चालू आहे. तिचे चाहते सातत्याने या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत २ लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. याआधी देखील तिने अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्याप्रमाणे तिच्या फोटोंचे कौतुक होते, त्याचप्रमाणे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

राधिका ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने मराठी तसेच अनेक हिंदी चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. या सोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. तिच्या अभिनयाची आणि डान्सची सर्वत्र चर्चा चालू असते. (actress radhika apte’s bold bikini photo viral on social media )

राधिकाने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘द वेडिंग गेस्ट’, ‘अंधाधून’, ‘कबाली’, ‘पॅडमॅन’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘बदलापूर’, ‘रात अकेली है’, ‘फोबिया’, ‘हंटर’ या हिंदी चित्रपटात तसेच वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने रितेश देशमुखसोबत काम केले आहे. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा