Thursday, January 22, 2026
Home अन्य उर्वशीची फॅशन पाहून डोक्याला हात लावाल? पुढे-मागे सगळीकडे फाटलीये पँट

उर्वशीची फॅशन पाहून डोक्याला हात लावाल? पुढे-मागे सगळीकडे फाटलीये पँट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला हिचा अभिनय आणि फॅशन सेन्स चाहत्यांना नेहमीच आवडतो. पण सध्या उर्वीशीचे व्हायरल होत असलेले फोटो बघून तिचे चाहतेच हैराण झाले आहेत. उर्वशीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच या फोटोंवरुन तिला ट्रोलही केले जात आहे.

https://www.instagram.com/reel/CgQwjonB7rK/?utm_source=ig_web_copy_link फोटो

या फोटोंमध्ये उर्वशीने हलक्या निळ्या रंगाची फाटलेली जीन्स घातली आहे. जी पँट अनेक ठिकाणी कट झालेली किंवा फाटलेली दिसत आहे. तिच्या या फोटो पोस्टवर कमेंट करत युजर्स विचारत आहेत, ‘ही कोणती फॅशन आहे?’ दुसरीकडे तिच्या काही चाहत्यांना मात्र, तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. ( Actress Urvashi Rautela Fashion Blunder In Latest Photos Shock Fans ?

अधिक वाचा –
रणवीर, लेका काय केलंस हे? चार पैशांसाठी आख्खा ‘नग्न’ झाला अभिनेता, बघा Viral फोटो
आईच्या ‘अफेअर’ बद्दल लेकीला काय वाटतं? वाचा काय म्हणाली सुष्मिताची मुलगी

हे देखील वाचा