Thursday, April 17, 2025
Home टेलिव्हिजन दिवसेंदिवस वाढत चाललाय मौनी रॉयचा बोल्डनेस, पतीसोबतचा खासगी फोटो शेअर करत केले नेटकऱ्यांना घायाळ

दिवसेंदिवस वाढत चाललाय मौनी रॉयचा बोल्डनेस, पतीसोबतचा खासगी फोटो शेअर करत केले नेटकऱ्यांना घायाळ

टिव्ही अभिनेत्री मौनी (Mouni Roy) रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच  तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात. सध्या तिचे असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामधील मोनीचा बोल्डनेस पाहून नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. मोनीची ही सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर दिवसेंदिवस अधिक बोल्ड होत आहे. याचा मोठा पुरावा म्हणजे तिचे इंस्टाग्राम आहे, ज्यावर मोनी असे फोटो शेअर करत आहे जे लोकांना वेड लावत आहेत. त्याचवेळी आता मोनीने पती सूरज नांबियारसोबतचा इतका खासगी फोटो शेअर केला आहे की, या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये 36 वर्षीय मोनी सूरज नांबियारसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लिपलॉक करताना दिसत आहे. या फोटोमध्ये मोनी निळ्या रंगाचा बॅकलेस आणि ब्रालेस गाऊन घातला आहे. तर सूरज पांढऱ्या फुल स्लीव्ह टी-शर्टसह काळ्या जीन्समध्ये दिसला. फोटोमध्ये, मोनी आणि सूरज एकत्र एक खाजगी क्षण शेअर करताना दिसत आहेत. यासोबतच मागचे ठिकाणही अतिशय सुंदर आहे. या फोटोमध्ये जिथे मोनी आणि सूरज एकमेकांसोबत लिपलॉक करताना दिसत आहेत. मोनीचा पतीसोबतचा हा रोमान्स चांगलाच चर्चेत आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

हा फोटो मौनी रॉयने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच तिने “थोडाच वेळ झाला आणि आतापासून मी तुला मिस करत आहे असा कॅप्शन दिला आहे. मौनी या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारही जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यापूर्वी मौनी रॉयने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला होता. ज्यावर नेटकरी मोहित झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा