Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड हा तर स्वस्तातला शाखा! डुप्लिकेट अजय देवगणचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हा तर स्वस्तातला शाखा! डुप्लिकेट अजय देवगणचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अजय देवगण (Ajay Devgn) हे  ९० च्या दशकापासून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील नाव आहे. 31 वर्षांच्या दमदार चित्रपट कारकिर्दीत अजय देवगणने एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर अजयच्या चाहत्यांची संख्याही खूप आहे. सुरुवातीच्या दिवसांपासून अनेक लोक त्याच्या लूक आणि स्टाईलची कॉपी करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiktok Nepali???????? (@tiktoknepali)

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती अजय देवगणची डुप्लिकेट असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये दिसणारा अजयचा हा लुक त्याच्या दिलजले चित्रपटातील प्रसिद्ध पात्र शाकाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. मात्र, अजयच्या या डुप्लिकेटची त्याच्या विचित्र लूकमुळे सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली जात आहे. त्याच्या या लूकवर अनेकांनी कमेंट करत स्वस्तातला शाखाल असल्याचे म्हणले आहे.

हेही वाचा- ‘झलक दिखला जा १०’ साठी उत्सुक आहे करण जोहर, पण माधुरी दीक्षितबद्दल केले मोठे वक्तव्य
महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनालीचा नवा लूक, पाहा फोटो
बापरे! यामुळे सोनम कपूर वापरत होती उधारचे कपडे, खुद्द बहिणीने केला मोठा खुलासा….

हे देखील वाचा