अभिनेता अखिल अक्किनेनीने (Akhil Akkineni) आपल्या लग्नाच्या सुंदर फाेटाे साेशल मीडियावर शेअर केलेत. 6 जूनला एका खास समारंभात त्याचं लग्न झालं.
साउथ सुपरस्टार नागार्जून यांचा मुलगा, अभिनेता अखिल अक्किनेनीनं आपल्या लग्नाचे फाेटाे शेअक केलेत. त्यांच लग्न जैनब रावदजीसाेबत 6 जूनला खास समारंभात झालं हाेतं.
आता 22 दिवसांनी अखिलनं हा खास फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जैनब ही त्याची अनेक वर्षांची गर्लफ्रेंड हाेती, आणि या फाेटाेंमध्ये दाेघंही खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहेत. आपल्या मुलाच्या लग्नाच्या दिवशीच नागार्जून यांनी काही खास फाेटाे शेअर केले हाेते. आता अखिल अक्किनेनीनंही आपल्या लग्नाचे काही नवे आणि खास फाेटाे साेशल मीडियावर शेअर केलेत.
अखिलचं लग्न 6 जूनला पहाटे 3.30 वाजता अन्नपूर्णा स्टुडिओत झालं. या लग्नात फक्त घरचे आणि अगदी खास लाेकच उपस्थित हाेते. अखिलने लग्नात पारंपरिक धाेती-कुर्ता घातला हाेता, तर जैनबने पांढरी सिल्क साडी नेसली हाेती. लग्नाच्या दिवशी दाेघंही एकदम सुंदर आणि छान दिसत हाेते ! अखिलची पत्नी जैनब ही एक आर्टिस्ट आहे. ती आपल्या सुंदर चित्रकलेसाठी ओळखली जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कन्नप्पाने टाकले ‘मा’ आणि ‘सितारे जमीन पर’ला मागे; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई…