Saturday, June 29, 2024

ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधे आईबदद्ल लिहीले आहे, “ती माझ्या खूप जवळ होती. आज ती आमच्यात नसण्याचे मला खूप दु:ख होत आहे. माझी आई श्रीमती अरुणा भाटीया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला व दुसऱ्या जगात माझ्या वडिलांना भेटायला गेल्या. तुम्ही या काळात मला व माझ्या परिवाराला जो पाठिंबा दिला, त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार. ओम शांती.”

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

 

हे देखील वाचा