Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड आलियाच्या हिऱ्याच्या एंगेजमेंट रिंगवर लिहिलंय तरी काय? घ्या जाणून

आलियाच्या हिऱ्याच्या एंगेजमेंट रिंगवर लिहिलंय तरी काय? घ्या जाणून

निर्माता – दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत असलेल्या ‘कॉफी विथ करण’ शोचे सातवे पर्व सुरू झालेय. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर उघडपणे चर्चा केली. यावेळी आलियाने तिच्या एंगेजमेंट रिंगबद्दलही मोठा खुलासा केला.

आलियाने सांगितलं की, तिच्या रिंगवर ‘मिसेस हिपस्टर’ हे शब्द लिहिलेले आहेत. पण या शब्दांमागचा अर्थ सांगण्यास तिने नकार दिला. तिने सांगितलं की हे शब्द वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टींशी निगडीत आहेत. तसेच मोठा हिरा असलेली ही रिंग तिच्या फार जवळची असल्याचे सांगितले.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा