Wednesday, August 13, 2025
Home बॉलीवूड RanAliya Wedding | स्वतः आलियाने शेअर केलेत लग्नाचे Photo, एकदम क्यूट दिसतंय नवीन कपल

RanAliya Wedding | स्वतः आलियाने शेअर केलेत लग्नाचे Photo, एकदम क्यूट दिसतंय नवीन कपल

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा बहुचर्चित विवाह सोहळा अखेर गुरूवार (१४ एप्रिल) रोजी पार पडला. सोबत सप्तपदी घेत दोघांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली.

रणबीर आणि आलिया यांनी पंजाबी रितीरिवाजांनुसार जवळील नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्न केले. अतिशय खासगीत झालेल्या या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सर्वांना बंदी होती. परंतू, लग्नानंतर काहीवेळाने स्वतः वधूराणी आलियाने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ( Aliya Bhatt ranbir kapoor wedding photo )

पाहा रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाचे फोटो…

 

या विवाह सोहळ्यासाठी कपूर आणि भट्ट कुटुंबातील अनेक व्यक्तींनी हजेरी लावली होती. तसेच इतर काही खास निमंत्रितांचीही लग्नात उपस्थिती होती. करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, सैफ अली खान, आकाश अंबानी यांसह सिनेसृष्टीतील इतर कलाकारही उपस्थित होते.

( Aliya Bhatt Ranbir Kapoor Wedding Photo Share On Instagram )

कडेकोट बंदोबस्त असूनही रणबीर-आलिया यांच्या लग्नातील Video झालाय Viral, पाहा व्हिडिओ

Ranbir & Alia Wedding | रणबीर-आलिया यांचा शुभविवाह संपन्न, कुटुंबियांच्या साक्षीने पार पडला सोहळा, पाहा Photo

रणबीर-आलिया यांच्या लग्नाचा शेजारच्यांना मोक्कार त्रास, थेट पोलिसांत घेतली धाव; वाचा संपू्र्ण प्रकरण

हे देखील वाचा