‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अमृता पवार नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ती मालिकेत आदितीचे पात्र साकारते. आता खऱ्या आयुष्यातही तिने संसार थाटला असून तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आशाच एका व्हिडिओत ती उखाणा घेताना दिसली आहे. यावेळी तिने उखाण्यातून ‘ठेवाल ना मला सुखात?’ असा मिश्किल प्रश्नही विचारला आहे.
View this post on Instagram
तिच्या नवऱ्याचे नाव नील पाटील असून त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये साखरपूडा केला होता. आणि हे दोघांनी लग्नगाठही बांधली आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)