Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड लाईट पर्पल बिकिनीमध्ये अलाना पांडेच्या हॉट अदा! व्हायरल होतायेत ‘हे’ बोल्ड फोटो

लाईट पर्पल बिकिनीमध्ये अलाना पांडेच्या हॉट अदा! व्हायरल होतायेत ‘हे’ बोल्ड फोटो

चंकी पांडेची पुतणी म्हणजेच, त्याचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी अलाना पांडे आता मोठी झाली आहे. २२ वर्षांची अलाना देखील तिची बहीण अनन्या पांडेच्या पावलावर पाऊल ठेवायला तयार आहे. एकंदरीत अलाना बॉलिवूडमध्ये येण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चाहतेही तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अलाना अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. विशेषतः ती तिच्या बोल्डनेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधते.

अलीकडेच अलानाने तिचा अतिशय हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. २२ वर्षीय अलाना या फोटोमध्ये बरीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने फिकट जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सलाही हे फोटो खूप आवडल्याचे दिसून येत आहे.

अलानाचा जन्म मुंबईत झाला होता, पण ती परदेशात राहते. माध्यमातील वृत्तानुसार, चिक्की पांडेची लाडकी मुलगी अलाना गेल्या वर्षी आइव्हर मॅकक्रेसोबत लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. दोघेही सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असतात. अलानाचा विदेशी अंदाज पूर्णपणे निराळा आहे. तिला केअरफ्री आउटफिट्स परिधान करायला आवडते. ती प्रसिद्ध फॅशन डिझाइनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉकच्या मॅगझिन कव्हरवरही दिसली होती.

अलाना काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. इथे ती बॉयफ्रेंड आइव्हर मॅकक्रेसोबत वेळ घालवताना दिसली. ईथून तिने फॅशन पोर्टफोलिओसाठी बरेच फोटो क्लिक केले होते. याचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा