Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड आलाना पांडेचा हॉट अँड बोल्ड लूक व्हायरल, बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

आलाना पांडेचा हॉट अँड बोल्ड लूक व्हायरल, बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

सोशल मीडिया येण्यापूर्वी कलाकारांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेक चित्रपट किंवा अनेक मालिकांमध्ये काम करावे लागायचे त्यानंतर त्यांना थोडीफार ओळख मिळायची. मात्र आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही. सोशल मीडियाने कलाकारांसोबतच त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता सोशल मीडियामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी चित्रपट किंवा मालिकांची अजिबात गरज नाहीये. सोशल मीडियाने अनेकांना सेलिब्रेटींच्या यादीत नेऊन बसवले आहे.

सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली, सोशल मीडियावर तुफान सक्रिय असणारी आणि सतत तिचे बोल्ड फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर आग लावणाऱ्या आलाना पांडेने पुन्हा तिचे बोल्ड बिकिनी फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने ऑफ व्हाईट रंगाची बिकिनी घातली असून, यावर तिने गळ्यात एक मोठा नेकपीस आणि कानात स्टार शेपचे कानातले घातले आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची मादक दिसत आहे. अनन्या पांडेची चुलत बहीण असणारी आलाना नेहमी तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आलानाने अजून इंडस्ट्रीमध्ये पदार्पणही केली नाहीये तरी तिची लोकप्रियता तुफान असून तिला भरपूर फॅन्स आहेत.

आलाना ही चंकी पांडेच्या भावाची अर्थात निर्माते चिक्की पांडेची आणि फिटनेस एक्स्पर्ट डिनी पांडेची मुलगी आहे. आलानाचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी ती परदेशातच राहते. आलाना लॉस एंजिलिसमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. आलाना प्रसिद्ध फॅशन डिझायनर असणाऱ्या फाल्गुनी एंड शेन पीकॉकच्या मासिकाच्या मुख्य पृष्ठावर देखील झळकली आहे.

आलं तिच्या बिकिनी फोटोंसोबतच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो देखील नेहमी शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडला किस करतानाच एक फोटो पोस्ट केला होता. आलानाचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर तिच्या या अकाउंटवर तिचे भरपूर बिकिनी फोटो आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-ananya-pandey-cousin-alanna-pandey shared her hot-bikini photo

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा