Monday, February 24, 2025
Home अन्य अंकिताच्या बॅकलेस गाऊनमधील हॉट आणि बोल्ड लूकने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटोंचा धुुमाकूळ

अंकिताच्या बॅकलेस गाऊनमधील हॉट आणि बोल्ड लूकने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटोंचा धुुमाकूळ

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या मालिकेमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेने तिला घराघरात नेऊन पोहोचवले आहे. या मालिकेतील तिचा‌ सालस आणि सोज्वळ स्वभाव प्रत्येकालाच भावला होता. या मालिकेनंतर देखील अंकिताचे चाहते कमी झाले नाही. पण दिवसागणिक त्यांची संख्या वाढतच चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करत असते.

नुकतेच अंकिताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. अंकिताने एक बॅकलेस गाऊन घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोतील तिच्या पोझ बघून कोणीही घायाळ होईल. हे फोटो तिच्या चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

अंकिताने आणखी एका ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा डीपनेक गाऊन घातला आहे. या ड्रेसमधील तिचा लूक बघण्यासारखा आहे.

या ड्रेस सोबतच तिची हेअर स्टाईल देखील खूप आकर्षक दिसत आहे. तिच्या या दोन्ही फोटोंवर तिचे चाहते जोरदार लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. अंकिताला या अवतारात बघून प्रेक्षक हैराण झाले आहे.

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यांनतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मणिकर्णिका‌’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी 3’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपट तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख सोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मालदीव सरकाराने भारतीय पर्यटकांवर घातली बंदी, दिशा पटानीसह मुंबई विमानतळावर परतताना दिसला ‘हा’ अभिनेता

-सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स

-सोनू सूदसोबत सेल्फी काढायला कोणाला आवडणार नाही ! विमानतळावरील हवाईसुंदरीही निघाली अभिनेत्याची चाहती

हे देखील वाचा