बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच आता रणबीर अनुपमा या हिंदी मालिकेतील मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्याकडून एक उत्तम वडील होण्याचे ट्रेनिंग घेत आहे. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतेय की रुपालीने बाळाला कसे झोपवायचे पासून ते त्याला कसे दुध पाजायचे, अशा अनेक गोष्टींबद्दल रणबीरला टिप्स दिल्या आहेत.
View this post on Instagram
खरंतर रणबीर सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टारप्लवरील एका कार्यक्रमात आला होता. याच कार्यक्रमात रुपाली आणि रणबीर भेटले होते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)