शिल्पा नाही, तर ‘या’ अभिनेत्रीसोबत पडद्यावर करायचाय राज कुंद्राला रोमान्स; पत्नीनेच…

बॉलिवूड कलाकारांसोबत कधी काय घडेल, काही सांगता येत नाही. कधी त्यांची, प्रेमप्रकरणं समोर येतात, कधी त्यांचा घटस्फोट, कधी लग्न होतं, तर कधी त्यांना अटक झाल्याचे समजते. अशी नानाविध गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात. असेच काहीसे सध्या बॉलिवूड…

‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल;…

सध्याच्या जगात कलाकार आपल्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडियामुळे अधिक चर्चेत असतात. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. उर्वशी रौतेला सध्या इंस्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्सच्या…

काय सांगता! ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन? सलमान खानने दिली हिंट

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १५' च्या सिझनसाठी चाहते खूपच उत्साहित आहेत. ईदच्या खास प्रसंगी सुपरस्टार सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना ईदची भेट देत शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत…

आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची…

प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा विनोदवीर कोण? असं विचारल्यावर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव येते ते म्हणजे कपिल शर्मा होय. कपिलकडे प्रेक्षकांना खदखदून हसवण्याची कमालीची कला आहे. त्याने बोलायला सुरुवात केली की, त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव,…

व्हिडिओ: सलमान खानने दाखवली जबरदस्त बॉडी; म्हणाला, ‘हा व्यक्ती टायगर ३…’

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानला तशी परिचयाची अजिबात गरज नाही. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या तो आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला…

बापलेकीचा धुमाकूळ! जॉनी अन् जेमीनं शिल्पा शेट्टीच्या गाण्यावर लावले ठुमके; चाहत्यांकडून कमेंट्सचा…

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मंडळी चित्रपटांपासून दूर आहेत. मात्र, असे असूनही ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यापैकीच एक म्हणजे कॉमेडियन जॉनी लिव्हर होय. जॉनी यांच्यासोबतच त्यांची दोन्ही मुलं जेमी…

प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नाही, तर डोळा मारून चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियर आहे. प्रियाच्या डोळा मारण्याच्या व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल…

सोनू सूदने आईची काढली आठवण; वाढदिवशी केली भावुक पोस्ट शेअर, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

बॉलिवूडमधील चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात खूपच दयावान व्यक्ती आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतो. तो आपल्या आयुष्यातील गोष्टी, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तो आपल्या आईच्या…

खरंच! अभिनेत्री नेहाने नव्हती केली दुसरी प्रेग्नंसी प्लॅन; पती अंगद प्रतिक्रिया देत म्हणाला,…

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी दुसऱ्यांदा आई- वडील बनणार आहेत. नेहाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अशातच आता अंगद बेदीने नेहाच्या प्रेग्नंसीबाबत सांगितले आहे. ज्यामुळे हे जोडपे चर्चेत…

तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला…

प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस खूपच खास असतो. मग तो आपल्या वडिलांचा असो, आईचा असो, मुलाचा असो, भावाचा असो किंवा पत्नीचा असो. हा दिवस खास करण्यासाठी ते शक्य तो प्रयत्न करतात. असेच काहीसे कलाकारांच्या बाबतीत आहे.…