‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि…

मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींची २५ जुलैला १०२ वी जयंती असते. याचे औचित्य साधुन लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे 'देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई' हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले…

सुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत…

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला आपल्या ‘ब्राह्मण’ विधानामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. डाव्या विचारांच्या समर्थकांनी रैनाला बरेच खरे-खोटे सुनावले. मात्र यादरम्यान सुरेश रैनाच्या समर्थनार्थ अनेक कलाकार आणि…

‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी…

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारच्या आठवणी विसरण्यासाठी नऊ वर्षे लागली. सन २००० मध्ये ती अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती. ‘धडकन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षयच्या दुसर्‍या नात्याबद्दल तिला कसे…

भयंकर! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा मोठा अपघात, व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रियांका चोप्रा याचा पती आणि अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनास जखमी झाला होता. मेमध्ये निकचा अपघात झाला होता. त्यावेळी तो एनबीसी स्पेशल ऑलिम्पिक ड्रीम्स फिचरींग द जोनस ब्रदर्सची शूटिंग करत होता. हा प्री-टेप कार्यक्रम नुकताच टेलीकास्ट…

अबब! एखाद्या फाईव्ह स्टार हाॅटेलच्या रुमसारख्या आहेत ‘या’ अभिनेत्रींच्या व्हॅनिटी व्हॅन, किंमतही…

बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनय तसेच त्यांच्या जीवनशैलीसाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे आणि ते कसे जगतात, याबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. महागड्या घरांपासून…

अमेरिकेला गेल्यावर प्रियांका चोप्राने विकली मुंबईमधील आलिशान संपत्ती; तब्बल ७ कोटींमध्ये झाला…

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी जगातील प्रसिद्ध विवाहित जोडप्यांपैकी एक आहे. डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघेही आपापल्या कला आणि क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. यामुळे त्यांची संपत्तीही लक्षणीय वाढत आहे. प्रियांका चोप्रा आता एक…

‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

'माझा होशील ना' या मालिकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. यातील गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री…

मराठमोळ्या अमृता खानविलकरचा सुंदर नृत्याविष्कार! पाहून तुम्हीही कराल कौतुक

'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा'वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कौशल्याची झलक ती सोशल मीडियावर देखील…

लग्नानंतर सिद्धार्थ अन् मिताली प्रथमच ‘हौस हजबंड’साठी आले एकत्र; चाहत्यांकडूनही मिळतोय…

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारं जोडपं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जातात. शिवाय ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं…

मृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस अदा! फोटो पाहून तर तुम्हीही व्हाल फिदा

साल २०१२ मध्ये झी मराठीवर 'कुंकू' ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील 'जानकी' हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने…