Tuesday, October 14, 2025
Home मराठी काय सांगता! ‘दीपू’शी लग्न करण्याआधी ‘इंद्रा’ घेणार ऋताच्या नवऱ्याची परवानगी, नक्की काय आहे भानगड

काय सांगता! ‘दीपू’शी लग्न करण्याआधी ‘इंद्रा’ घेणार ऋताच्या नवऱ्याची परवानगी, नक्की काय आहे भानगड

महाराष्ट्रात सध्या मन उडू उडू झालं ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. त्यातील ऋता दुर्गुळेची दीपू आणि अजिंक्य राऊतची इंद्रा ही दोन प्रमुख पात्र चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहेत. आता लवकरच मालिकेत दीपू आणि इंद्रा यांचं लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीदरम्यानच अजिंक्यने याबाबत भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की, लग्नाच्या तयारीचं प्लॅनिंग सुरू झालं आहे. ऑन स्क्रिन पहिल्यांदाच तो लग्नाचा सीन करणार आहे. तसेच त्याने गमतीने सांगितले की, त्याला स्क्रिनवर लग्न करण्यापूर्वी प्रतिक शाहची परवानगी घ्यायला हवी. प्रतिक शाह ऋताचा खऱ्या आयुष्यातील नवरा आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा