किर्तनकार शिवलीला पाटील (Shivleela Patil) यांचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. शिवलिला पाटील मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वामध्येही सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामुळे त्या चांंगल्याच प्रसिद्धी झातात आल्या होत्या. कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर वारकरी सांप्रदायाने नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्या लवकर बाहेर पडल्या. सध्या त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
शिवलीला पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला होता. यावेळी त्यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी एकाचवेळ्या दोन गाड्याही खरेदी केल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. शिवलिला पाटील यांनी एक चारचाकी तसेच दुचाकी गाडीही खरेदी केली आहे. या व्हायरल व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – अभिनेत्यासोबत एक व्यावसायिक देखील आहे करणसिंग बोहरा, ‘या’ ब्रँडचा आहे मालक
बोलता बोलताच जुंपली! अभि लतिकाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
निक्कीच्या मोहक फोटोंनी चाहते आऊट ऑफ कंट्रोल, बिकिनीत पाहायला मिळाला कमनीय बांधा अन् नागमोडी कंबर