हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच नेहमी चर्चेत येत असतात. या अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने माध्यमांमध्ये चर्चेत येत असतात. यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. बिग बॉस १४ मध्ये आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. सध्या तिचा एक बोल्ड व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामधील तिच्या अदा पाहून नेटकरीही घायाळ झाले आहेत. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.
निकी तांबोळी ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. निकी आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यावरुन ती आपल्या चाहत्यांशी नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. सध्या तिच्या अशाच एका बोल्ड व्हिडिओने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.
अभिनेत्रीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निकिने काळ्या रंगाचा ब्रालेस टॉप घातलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये निकीने आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यांनी आणि मादक अदांनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे. व्हिडिओमधील तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिच्या या बोल्ड आणि मादक अदांबरोबरच तिचा ड्रेस तिच्या बोल्डनेसमध्ये आणखीनच भर घालताना दिसत आहेत. सध्या या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री निकी तांबोळीने बिग बॉस १४ सोबतच, फेअर फाईल्स तसेच खतरोंके खिलाडी या कार्यक्रमातही आपली झलक दाखवली होती. त्याचबरोबर ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा









