स्वतःवरच राहिला नव्हता विश्वास, ‘या’ व्यक्तीच्या निधनाने पूर्णपणे तुटला होता अर्जुन बिजलानी; वाचा

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अभिनयापासून ते होस्टिंगपर्यंत अभिनेता अर्जुन बिजलानीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अलीकडेच ‘खतरों के खिलाडी 11’ या रियॅलिटी शोचा विजेता म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अर्जुनने यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज टेलिव्हिजनवरील टॉप अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अर्जुनची जीवनकहाणी आजच्या तरुणांना आकर्षक वाटत असली, तरी हे स्थान मिळवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. … Continue reading स्वतःवरच राहिला नव्हता विश्वास, ‘या’ व्यक्तीच्या निधनाने पूर्णपणे तुटला होता अर्जुन बिजलानी; वाचा