बाबो! रणवीर सिंग झालाय समंथावर फिदा; म्हणतोय, ‘तिच्यासोबत भविष्यात…’

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) यांनी अक्षय कुमारसोबत कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली. जिथे समंथाने तिच्या लग्न, घटस्फोट आणि त्याच्या व्यावसायिक जीवनाबद्दल देखील बोलली. तसेच, शोमध्ये त्यांनी स्वतःला रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचे चाहते म्हणून सांगितले. आता समंथाच्या विधानावरही रणवीरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करण जोहरचा सेलिब्रेटी चॅट शो कॉफी विथ करण ७ हे नेहमीच चर्चेत असते. या शोच्या सुरुवातीला बऱ्याच सेलिब्रेटीनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी अनेक सेलिब्रेटींनी या कार्यक्रमात पदार्पण केले, ज्यात दाक्षिणात्य कलाकार समंथा रुथ प्रभु आणि विजय देवरकोंडा यांची नावे आहेत. समंथाने अक्षय कुमारसोबत या कार्यक्रमात हजेरी लावली. जिथे समंथाने आपल्या लग्न, घटस्फोट आणि तिच्या व्यावसायिक जीवनाबद्दल सुद्धा बोलली. तसेच शोमध्ये तिने रणवीरचे चाहती सांगितले. आता समंथाच्या विधानावरही रणवीर सिंगने प्रतिक्रिया व्यक्त केली.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखातीत रणवीर म्हणाला की, “आशा आहे की आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळेल, कारण मला वाटते ती एक चांगली माणूस आहे. ती एक सकारात्मक ऊर्जा असलेली एक सुंदर कलाकार आहे ती एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती देखील आहे. आम्ही एकत्र एक जाहिरात देखील शूट केली. आम्ही प्रथमच भेटलो आणि आमचे संभाषण सुरु झाले. तेव्हा मला तिने सांगितले की कॉफी विथ करणसाठी शूटिंग करीत आहे”. रणवीर सिंग पुढे म्हणतो, “एक कलाकार म्हणून मी तिचा सन्मान आणि आदर करतो. आशा आहे की, भविष्यात मी तिच्यासोबत एक पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट करेन.”

समंथा रुथ प्रभुला कॉफी विथ करण यांच्या ७ व्या सीझनमध्ये रपिड फायर सत्रादम्यान करण जोहरने विचारले की जर ती तिच्या बॅचलरेट पार्टीचे आयोजन करते तर ती कोणत्या दोन बॉलिवूड अभिनेताला डान्स करण्यासाठी कॉल करायला आवडेल. समंथा सांगते की, “रणवीर सिंग आणि रणवीर सिंग”. करण पुढे विचारतो की जर तिला अक्षय कुमारसोबत लव्ह ट्रँगलमध्ये कास्ट केले तर तुम्ही दुसरा पुरुष अभिनेता कोणता निवडाल त्यांवर ती पुन्हा एकदा “रणवीर सिंग ” याचे नाव घेतले.

अधिक वाचा- 

‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण 

ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या

‘लायकी नसलेल्या लोकांच्या हातात आपण देश दिला…’ अभिनेता सुबोध भावेचा संताप

Latest Post