Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड नव्यानेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा बिकिनीतील फोटो व्हायरल, पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका

नव्यानेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा बिकिनीतील फोटो व्हायरल, पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिने मागच्याच वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अलाया ही प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आहे. तिला सर्वत्र अलाया एफ म्हणून ओळखले जाते. नव्यानेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अलाया सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोंनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. अलायाने नुकताच एक हॉट फोटो शेअर केला आहे.

अलायाने तिचा बिकिनीमधील एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलां आहे. या फोटोत तिने कॅमेराकडे तिची पाठ केली आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाहीये. पण ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोला पाहून कोणीच स्वतःला या फोटोला लाईक करण्यापासून थांबवू शकणार नाही. या फोटोवर तिचे चाहते मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

हा फोटो शेअर करत अलायाने लिहले आहे की, “आजचा दिवस त्या दिवसांपैकी एक आहे, ज्या दिवशी मला स्विमिंग पूलमध्ये जाण्याची इच्छा होते.” ती नेहमीचे आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत असते.

अलायाने 2020 मध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सैफ अली खान आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अलाया सैफ अली खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या अभिनयासाठी तिचे खूप कौतुक झाले.

अलाया एफ ही अभिनेत्री पूजा बेदी हिचा पती फरहान फर्निचरवाला याची मुलगी आहे. 2003 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जाने क्या तुने कही…’, गाण्यावरील अभिनेत्री मिथिला पालकरच्या अदांंनी केले चाहत्यांना घायाळ, एकदा पाहाच

-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा