हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ही दिग्दर्शक आणि निर्माती आहे. T-Series संगीत लेबल आणि चित्रपट निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांची ती पत्नी आहे. अभिनेत्री दिव्या हिच्या सोबत एक घटना घडली आहे. ती आगामी चित्रपटाच्या ऍक्शन सीन दरम्यान ती गंभीर जखमी झाली आहे. स्वतः अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट करून तिला झालेल्या दुखापतीची माहिती दिली आहे. (bollywood actress divya khosala kumar in action seen movie shooting)
View this post on Instagram
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी पैसा गमावला आहे’ नेटवर्थच्या प्रश्नावर हे काय बोलला कपिल शर्मा, ऐकून विश्वास बसणार नाही
Bhabiji Ghar Par Hai : मालिकेने गाठला मोठा टप्पा, कलाकारांनी प्रेक्षकांचे हात जोडून मानले आभार