मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ आणि ‘अंडरट्रायल’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते नाझिम हसन रिझवी यांचे निधन झाले आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते, तेथे त्यांनी काल म्हणजेच साेमवार (दि. 6 फेब्रुवारीला) रात्री अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशातील त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(bollywood producer nazim hasan rizvi paased away last rites will be performed at his native place in uttar pradesh )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! जगविख्यात तबला वादकाचे चालू कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच










