Browsing Category

बॉलीवूड

किशोर कुमारांनी केले होते तब्बल ४ विवाह; घटस्फोटानंतर एका अभिनेत्रीने थाटला मिथुन चक्रवर्तीसोबत…

'किशोर कुमार...बस नाम ही काफी हैं.' किशोर कुमार या नावातच सर्व काही सामावलेले आहे. अभिनय आणि गायन या क्षेत्रात त्यांनी जे कर्तृत्व गाजवले, त्याची सर कधीच कोणाला येऊ शकणार नाही. आधीच्या तर आधीच्या मात्र आपल्या आजच्या पिढीतही किशोर कुमार…

‘सॉरी अम्मा- अब्बा, नाक कापले मी’, म्हणत साराने का मागितली सैफ अन् अमृताची माफी?

खूप कमी वेळेत नवाब कुटुंबातील मुलगी सारा अली खान हिने चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. साराने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाने म्हणावे तसे यश मिळवले नसले, तरीही…

‘दबंग’ने सावरले होते अरबाजचे करिअर, लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेतला होता मलायकापासून…

आज जर आपण पाहिले, तर बॉलिवूडमध्ये अनेक बहीण- भावांच्या जोड्या काम करत आहेत. काही अपवाद सोडले, तर जवळपास सर्वच जोड्यांपैकी एक हिट तर एक फ्लॉप झाली आहे. अशी बरीच उदाहरणं आपल्याला दिसतील. असेच एक मोठे उदाहरण म्हणजे सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज…

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग…

कलाकार हे जेवढे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि प्रतिभेमुळे गाजतात तेवढेच काही कलाकार त्यांच्या वादांमुळे देखील खूपच चर्चेत येतात. दोन व्यक्तींमध्ये मतभेद असणे, वाद होणे हे खूपच स्वाभाविक आहे. मात्र, वाद योग्य वेळेत आटोपते घेत त्यावर चूक…

‘रंग दे बसंती’मध्ये सोहा अली खानसोबतच्या किसींग सीनबद्दल बोलला आर माधवन; म्हणाला,…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती' या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये केली जाते. मेहरा आजकाल 'द स्ट्रेंजर इन द मिरर' या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. ज्यात त्यांनी त्यांच्या…

जेव्हा अनुष्का शर्मासाठी पत्रकारावर चिडत, विराटने केली होती त्याला शिवीगाळ; BCCI नेही दिली होती…

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते खूप जुने आहे. अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनी मैदान गाजवणाऱ्या क्रिकेटर्ससोबत लग्न करत संसार थाटला आहे. या दोन्ही क्षेत्रांना भारतमध्ये कमालीचे महत्व आहे. सध्याच्या घडीला सिनेमा आणि क्रिकेट अशा दोन्ही…

‘इतकी’ महागडी साडी घालून कियारा आडवाणीने केले ‘शेरशाह’चे प्रमोशन; किंमत ऐकून…

कियारा आडवाणीने एका फ्लॉप चित्रपटापासून तिच्या करियरची सुरुवात केली. मात्र दुसरी संधी मिळताच तिने त्या संधीचे सोने केले आणि हिट अभिनेत्रीचा ताज मिळवला. अगदी थोड्याच कालावधीमध्ये तिने तिची ओळख आणि मोठा फॅनक्लब तयार केला आहे. कियारा लवकरच…

अनन्या पांडेने केले आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट; तिच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर लावली आग

मागच्या काही वर्षात अनेक नवनवीन कलाकारांनी सिनेसृष्टीमधे प्रवेश केला आहे, यातील बरेच कलाकार हे स्टारकिड्स आहे. यावरून या स्टार्सकिड्सला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले. मात्र या किड्सने ट्रोलिंगकडे साफ दुर्लक्ष करत, दिमाखात…

किती गोड! प्रियांकाने पती निकसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर; चाहते तर सोडाच, कलाकारही करतायत कमेंट्स

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रसिद्धीच्या झोकात राहते. ग्लोबल स्टार प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रियांका तिचे फोटो सतत शेअर करत राहते. ज्यात निक जोनास आणि ती एकत्र दिसतात.…

बॉलिवूडला हिट‌ सिनेमे देणारा करण जोहर वापरतो ‘ही’ आलिशान कार; किंमत वाचून फिरतील डोळे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी गोष्टीचा छंद असतो. आपल्याकडे खुप महागड्या वस्तू असाव्यात, बंगला असावा किंवा गाडी असावी, असे प्रत्येकाला वाटत असते. स्वत:ची हौस पुर्ण करण्यासाठी अनेक उद्योगपती किंवा बाॅलिवूड स्टार कोट्यवधी रुपये खर्च करत…