Browsing Category

मराठी

‘सूर्यनमस्कार केले तर फिल्टरची गरजच काय!’ मराठमोळ्या अमृताने शेअर केली तिची…

'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा'वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा…

अरर! अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेल्या ‘ओ शेठ’ गाण्याच्या गायकावरच निर्मात्यांनी केला…

मराठीमध्ये अनेक नवनवीन गाणी येत असतात. ज्यांना प्रेक्षक अगदी दिलखुलासपणे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. यावर्षी एक गाणे चांगलेच गाजले आहे. ते गाणे म्हणजे 'ओ शेठ तुम्ही नादच केला थेट' होय. या गाण्याला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळाले. सोशल…

भारीच ना! ‘मनिके मागे हिते’ गाण्याचे मराठी व्हर्जन पाहिलं का?, मिळतोय जोरदार प्रतिसाद

सोशल मीडियावर सध्या एक गाणे चांगलेच ट्रेंडिंग होत आहे. खरं तर हे गाणे ऐकल्यावर गाण्याचे बोल काही समजत नाहीत, पण गाणे ऐकल्यावर खूप छान वाटते. श्रीलंकन भाषेतील हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. गाण्याचे इंस्टाग्रामवर अनेक रील्स देखील तयार होत…

‘तिची तऱ्हा असे जरा निराळी’, संस्कृती बालगुडेच्या नवीन फोटोंनी घातली चाहत्यांना भुरळ

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात करणारी संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील मागणी असणारी अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे…

‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण, पोस्ट शेअर करत सिद्धार्थ…

प्रेमाच्या अनेक परिभाषा आपल्याला मालिका तसेच चित्रपटातून पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, स्टार प्रवाहवरील 'सांग तू आहेस का' या मालिकेने एक अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली. ही थरारक प्रेमकहाणी प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती. अल्पावधीतच…

‘इतकं सुंदर कसं असू शकतं कोणी?’, चाहत्यांसोबत अनुजा साठेच्या फोटोवर उमतातयेत…

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे होय. तिने पुढे तिच्या अभिनयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटाकडे देखील वळवला. तिथे देखील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच नावाजले. अनुजा एक…

टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार ‘ज्ञानेश्वर’ ते ‘ज्ञानेश्वर माउली’पर्यंतचा…

टेलिव्हिजनवर आजकाल अनेक पौराणिक कथांवर मालिका बनत आहेत. आपला महाराष्ट्र हा संत परंपरेने समृद्ध आहे. अनेक संतांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या कार्याचा सुगंध आजही सर्वत्र दरवळत आहे. याच संतांची ओळख नवीन पिढीला व्हावी. त्यांचे कार्य सगळ्यांना…

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातील एक नवी खोली होणार अनलॉक, सदस्यांना मिळाले मोठे सरप्राईज

'बिग बॉस मराठी ३'च्या घरात रोज वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. अशातच घरात पहिल्या आठवड्यातील पहिले साप्ताहिक कार्य पूर्ण झाले आहे. यात उत्कर्ष शिंदे हा विजेता झाला आहे. बिग बॉसने त्याला या आठवड्यात त्याच्यासोबत एका महिला…

‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी…

आजच्या एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वर्णभेद केला जातो. अनेकवेळा अनेक ठिकाणी गोऱ्या रंगाच्या माणसांना आणि सावळ्या रंगाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली जाते. या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी स्टार प्रवाहवर…

‘लोकांना कशाला शिकवण देता, स्वतःकडे बघा’, शिवलीला पाटीलच्या ‘बिग बॉस…

'बिग बॉस मराठी'च तिसरं पर्व सुरू झालं आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. नियमानुसार शोमध्ये अभिनयासोबतच इतर क्षेत्रातील स्पर्धकांचा देखील समावेश झाला आहे. यावर्षी एका खास व्यक्तीची शोमध्ये एन्ट्री झाली आहे. या वर्षी बिग बॉसचे घर भक्तिमय…