Browsing Category

टॉलीवूड

नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक…

अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत असलेली अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, समंथा आजकाल अनेक प्रोजेक्ट्स साईन करण्यात व्यस्त आहे. ती…

नागा चैतन्यने समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर ज्युबिली हिल्समध्ये खरेदी केले नवीन घर?

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या घोषणेने संपून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि त्यांचे चाहते हादरली आहे. त्यानंतर या दोन कलाकारांच्या घटस्फोटाबाबत अनेक प्रकारची माहिती समोर येत आहेत. ’फॅमिली मॅन २'…

‘मोहनजोदाड़ो’ चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती पूजा हेगडे, रोल मिळण्यामागे होतं…

दक्षिण चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री पूजा हेगडे बुधवारी (१३ ऑक्टोबर) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. पूजा हेगडेची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे आणि ती नेहमीच चित्रपटांमध्ये सक्रिय असते. पूजा मॉडेलिंगमधून चित्रपटांमध्ये आली आहे. महाविद्यालयीन…

दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने…

दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तुर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजाने नेहमीच सगळ्यांच्या मनावर राज्य करत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही अभिनेत्री अनेकवेळा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते.…

निक्कीच्या बॉयफ्रेंडमुळे घरच्यांनी केले होते तिचे कॉलेजला जाणे बंद; म्हणाली, ‘तो खूपच पझेसिव्ह…

कलाकारांच्या आयुष्यात अनेक प्रेमप्रकरणे होताना दिसतात. अशात अनेक कलाकार आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहत नाहीत, तर काहीजण मरेपर्यंत आपले प्रेम टिकवतात. या सर्वांमध्ये प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात बालपणापासूनचे देखील अनेक किस्से असतात.…

जेव्हा लीक झाले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो, तर ‘या’ कारणामुळे केलं होतं अभिनेत्रीने…

श्रुती हासनची बहीण अक्षरा हासन ही देखील तिच्याप्रमाणे एक अभिनेत्री आहे. वडील कमल हासन यांच्या पावलावर पाऊल ठेवत या दोघी अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहेत. अक्षरा अभिनय करत असली तरीही अद्याप तिला बहीण श्रुती हासन इतकी प्रसिद्धी मिळू शकली नाही.…

दुःखद! राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारे दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते नेदुमुदी वेणु यांचे निधन

तमिळ आणि मल्याळम चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नेदुमुदी वेणू यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सोमवारी (११ ऑक्टोबर) तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून यकृताच्या समस्येने…

घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच समंथा दिसली ‘तेलुगु केबीसी’मध्ये, म्हणाली ‘मी…

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने या महिन्याच्या सुरुवातीला पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्वानाच मोठा धक्का बसला. या घटस्फोटाच्या घोषणेनंतर ती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसणार आहे. लोकप्रिय…

काजल अग्रवाल अन् गौतम किचलूने दिली गोड बातमी, शेअर केली नव्या पाहुण्याची पहिली झलक

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालच्या गर्भधारणेची माहिती बऱ्याच काळापासून समोर येत आहेत. मात्र, काजलने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. काजलने तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूबरोबर २०२० मध्ये लग्न केले आहे. आता तिच्या घरी एक लहान पाहुणा आला…