Thursday, July 18, 2024

बाबो.! पॅराशूटची सवारी जोडप्याला पडली भलतीच महागात, समुद्राच्या मध्यभागी असताना तुटली दोरी

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होत असते. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही मात्र काळजाचा थरकाप उडवणारी असतात, तर काही व्हिडिओ हे संदेश देणारे असतात. अनेकवेळा सोशल मीडिया युजर हे व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बघतात आणि सोडून देतात. परंतु त्यातून नक्की काय घ्यायचे हेच विसरून जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, समद्राच्या मध्यभागी बोटीतून काही लोक जात असतात. तेवढ्याच एक जोडपे पॅराशूटमधून सवारी करण्यासाठी आकाशात झेप घेते. बोटीत बसलेले बाकी लोक त्यांना पॅराशूटची दोरी देत असतात. परंतु मधेच दोरी तुटते आणि समुद्रात जाऊन ते जोडपे पडते. आजूबाजूला त्यांच्या आधाराला देखील काही नसते. तसेच पॅराशूटमधून सवारी करण्याचा अनुभव नसल्याने परिस्थितीत कशी हाताळायची याचा देखील काही अंदाज नव्हता. (Couple fall dawn during parachute ride, video viral on social media)

यानंतर त्या जोडप्याचे काय झाले याची माहिती समोर आली नाही. परंतु तुम्ही जर असे काही धाडस करणार असाल, तर सगळ्या गोष्टींची खबरदारी घेऊनच करा. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे व्हिडिओ बघायला सगळ्यांना मजा वाटते, परंतु यातून यातून तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

हेही नक्की वाचा

सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा