Saturday, August 2, 2025
Home अन्य ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका करणारा कलाकार करतोय ‘हे’ काम, जाणून तुम्हीही व्हाल हैराण

‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका करणारा कलाकार करतोय ‘हे’ काम, जाणून तुम्हीही व्हाल हैराण

अलंकार जोशी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यावेळी चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनले होते. दिवार व्यतिरिक्त या बालकलाकाराने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. अलंकारने ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’ आणि ‘शोले’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण फार पूर्वी अलंकार जोशींनी अभिनय सोडून आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला.

अलंकार आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहतो. अलंकार यांना ९० च्या दशकात काम कमी मिळत होते, त्यामुळे अभिनय सोडूनआयटी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. अलंकार जोशी आयटी क्षेत्रात स्वत:साठी नवे विश्व निर्माण करण्यात यशस्वी झाले.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

 

हे देखील वाचा