ज्येष्ठ चित्रपट पत्रकार रऊफ अहमद यांचे आज रविवारी (दि. 5 फेब्रुवारी)ला मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. अनेक वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. रऊफ अहमद यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या वेळी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘झी टेलिफिल्म्स’सोबत काम केले आहे. ते सुपर, फिल्मफेअर, मूव्ही, स्क्रीन आणि झी प्रीमियर या पत्रकारितेचे संपादक होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
ही बातमी अपडेट हाेत आहे.( film journalis rauf ahmed passed away journalis suffering from health problems for many years )
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
देश आणि क्रिकेट प्रेमासाठी लता दीदींनी 1983 विश्वकप जिंकलेल्या टीमसाठी केला होता फ्री कॉन्सर्ट, आणि…
लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…










