हिना खानच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने चाहते घायाळ, बॉलिवूड अभिनेत्रींना दिली जोरदार टक्कर

हिना खान (Hina Khan) ही टिव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात जोरदार प्रसिद्धी मिळवली आहे. हिना हिंदी मालिकांतील सर्वात सोज्वळ सुनबाई म्हणून पडद्यावर प्रसिद्ध असली तरी तिच्या बोल्ड लूकने ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या तिचा असाच कांन्स चित्रपट महोत्सवातील बोल्ड  लूक चांगलाच … Continue reading हिना खानच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने चाहते घायाळ, बॉलिवूड अभिनेत्रींना दिली जोरदार टक्कर