यामी गौतमने मिळवला हिना खानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा, परत देण्यासाठी ठेवली ‘ही’ अट

हिना खान ही टेलिव्हिजनवरील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते तसेच अनेक पॉप्युलर ट्रेंडमध्ये ती दिसते. तिची ही प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु या आधी ती काही म्हणते. अभिनेत्री यामी गौतमने … Continue reading यामी गौतमने मिळवला हिना खानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा, परत देण्यासाठी ठेवली ‘ही’ अट