काहि दीवसांपूर्वी इरानमध्ये 22 वर्षीय महसा अमिनी (Mahsa Amini) या मुलीला हिजाब व्यवस्थित परिधान केला नाही म्हणून पोलीसांनी कोठडीत बंद केले होते. तिला तुरुमगात असताना एवढी मारहाण केली होती, ज्यामुले तिला चक्कर आली आणि ती 3 दिवसानंतर तिचा मृत्यु झाला. या धक्कादायक घटनेमुळे महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन पुकारले आहे. ही घटना सप्टेंबर महिण्यात घटली असून सोशल मीडियामुळे अनेक लोकांपर्यत पोहोचली आहे. या घटनेला अनेक महिलांसोबत काही कलाकारही पुढे आले आहेत. इराणमधील अभिनेत्रीने एलनाज नौरोजी (Elnaz Nauroji) हि पुन्हा एकदा आंदोलनात उतरली आहे. तिने आपल्या आनेख्या अंदाजाने हिजाब विरोधात आवाज उठवला आहे.
एलनाज या अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउमटवरुन आपला हिजाब विरोधाचा व्हिडिओ शेअर केला आहे. काहि दिवसांपूर्वी एका गायिकेने गोणे गात असताना हिजब विरोधात पाठिंबा देत तिने भर मंचावर केस कापले होते. त्यामुळे तो व्हिडिओ सोसल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे एलनाजा खूपच चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने चक्क निर्वस्त्र होऊन आपली पाठिंबा दिला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री आधी आपला बुरखा काढते आणि हळू हळू आपले पूर्ण कपडे काढून टाकते. हा व्हिडिओ शेअर करत असताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रत्येक स्त्री, जगामध्ये कुठेही, काळजी न करता की, ती कुठून आली आहे. तिला हा अधिकार पाहिजे की, कुठेही कधीही काहीही कपडे घालु शकेल, कोणत्याही पुरुष किंवा महिलाला अधिकार नाही की, तिच्याबद्दल आपला विचार ठरवू शकत नाही, आणि तिला दुसरे कपडे घाल म्हणून बोलू शकत नाही.
View this post on Instagram
काय आहे लोकतंत्र?
एलनाज पुढे लिहिले होते की, “प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. रिवाजही असतात आणि त्याचा सन्मानही केला पाहिजे. लोकतंत्राचा अर्थ आहे, न्याय कण्याची ताकद. प्रत्येक महिलाकडे आपल्या शरिरावर निर्णय घेण्याची ताकद असली पाहिजे. मी नग्न अस्थेला पाठिंबा देत नाही, मी स्वत:च्या आवडीच्या स्वतंत्र्याचे समर्थन करत आहे.” मनाला लागणारे आणि अनेक स्त्रियांना धट्ट बनवणारे कॅप्शन देऊन तिने आपला व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इरानमध्ये ही घटना 22 सप्टेंबर दिवशी घडली होती. त्या दिवशी 22 वर्षाच्या महसा अमिनी हिला हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे मॉरेलिटी पोलीसांनी अमीनाला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर अमिना पोलीस स्टेशनमध्ये असताना बेशुद्ध पडली आणि तीन दिवसानंतर तिचा मृत्यु झाला. पोलीसांनी जाहिर केले की, अमिनाचा मृत्यु ऋदय विकाराने झाला आहे, तिच्यासोबत कोणत्याही प्रकारची मारहान केली नाही. तेव्हापसून इराणमध्ये हिजाब विरोधात आवाज उठवला आहे. महिलांनी मोर्चा काढून आंदोलन पुकारले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाद करा पण माझा कुठं! उर्फीच नवीन गाणं रिलीज; चाहते म्हणाले, ‘स्टार किड्स…’
जावेद अख्तरांवर संतापले धरम पाजी; म्हणाले, ‘दिखाव्याच्या दुनियेत…’