Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्डनेसचा तडका लावणारी हॉट अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता होय. तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. चित्रपटात देखील तिने अनेक बोल्ड भूमिका निभावल्या आहेत. तिचा अभिनयाला देखील प्रेक्षकांची दाद मिळत असते. सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना जोरदार प्रतिसाद देत असतात. अशातच तिने बिकिनीतील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार चर्चेत आहेत.

ईशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने चॉकलेटी रंगाची बिकिनी घातली आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव चालू आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. (isha gupta’s bold bikini photos viral on social media)

अनेक सेलिब्रेटी देखील कमेंट करत आहेत. ईशाने शेअर केलेले हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या फोटोला दीड लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

ईशा बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड अभिनेत्री आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्यबाबत बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘राज ३’, ‘जन्नत २’, ‘रुस्तम’, ‘कमांडो २’, ‘बादशाहो’, ‘टोटल धमाल’, ‘हमशकल’, ‘देवी’ ,’पलटण’, ‘बेबी’, ‘साईज झिरो’ या चित्रपटात काम केले आहे. या सगळ्या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका साकारल्या होत्या. तिची प्रत्येक भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तसेच सगळे तिला चांगला प्रतिसाद देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा