Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने सगळ्यांना हसवणाऱ्या जसपाल भट्टी यांनी केले होते ‘फ्लॉप शो’मध्ये काम

आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने सगळ्यांना हसवणाऱ्या जसपाल भट्टी यांनी केले होते ‘फ्लॉप शो’मध्ये काम

जसपाल भट्ट हे एक असे नाव आहे ज्याला ८० च्या दशकातील टीव्ही दर्शक विसरू शकणार नाही. त्यांचे पूर्ण नाव जसपाल सिंग भट्टी हे होते. ३ मार्च १९५५ मध्ये अमृतसरमध्ये जन्माला आलेल्या जसपाल यांनी त्यांच्या विनोदी अंदाजाने गंभीर गोष्टी देखील हलक्या फुलक्या अंदाजात दाखवून सगळ्यांना हसवले. त्यांनी फ्लॉप शो आणि उलट पुल्या या शो मध्ये काम केले आहे.

सामान्य माणसांच्या समस्यांना त्यांच्या खुमासदार शैलीने मांडत सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या जसपाल भट्टी यांचे शिक्षण इंजिनिअरींगपर्यंत झाले होते. परंतु त्यांना अभिनय खूप रस होता. नुक्कड नाटक करता करता दूरदर्शनवर पोहचणार जसपाल भट्ट त्यांची पत्नी सविता भट्ट यांच्यासोबत एक शो बनवला आणि ते देशभर प्रसिद्ध झाले. त्यांनी चंदिगढ येथे ‘द ट्रिब्यून न्यूज पेपरमध्ये कार्टून आर्टिस्ट म्हणून काम केले होते. या व्यवसायात असल्याने त्यांना सामान्य माणसांच्या समस्या लवकर समजत होत्या.

त्यांच्या या पारखी नजरेमुळे जसपाल यांनी जेव्हा ‘उल्टा पुल्टा’ या शोमधून सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. साध्या हलक्या फुलक्या विनोदाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. टेलिव्हिजनवर लोकप्रिय झालेल्या जसपाल भट्ट यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केले. त्यांची ही खासियत ही आहे की, त्या लोकांच्या समस्यांना खूप सध्या पद्धतीने करतो. त्यांनी १९९९ आलेल्या पंजाबी चित्रपट माहौल ठीकमध्ये काम केले होते.

त्यांनी अनेक शो आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ‘फ्लॉप शो’, ‘फुल टेंशन’, ‘हाय जिंदगी बाय जिंदगी’, ‘थैंक यू जीजा जी’ जैसे सफल टीवी कार्यक्रम के बाद ‘फना’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘कोई मेरे दिल से पूछे’, ‘आ अब लौट चलें’, ‘इकबाल’, ‘कारतूस’ यांसारख्या चित्रपटात काम केले. परंतु २५ ऑक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

हे देखील वाचा