Tuesday, January 20, 2026
Home मराठी ‘जिवाची होतीया काहिली’च्या शूटिंगला महाराष्ट्रात नाही, तर ‘या’ ठिकाणी सुरुवात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘जिवाची होतीया काहिली’च्या शूटिंगला महाराष्ट्रात नाही, तर ‘या’ ठिकाणी सुरुवात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सध्या विविध चॅनेल्सवर वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता १८ जुलैपासून नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेचं नाव ‘जिवाची होतिया काहिली’ असून प्रोमो व्हायरल होत आहेत. या मालिकेच्या प्रोमोवरून दिसते की ही मालिका मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्यातील प्रेमाची कहाणी सांगणार आहे. कोल्हापुरी मुलाच्या भूमिकेत राज हंचनाळे, तर कानडी मुलीच्या भूमिकेत प्रतिक्षा शिवणकर आहे.

दरम्यान, या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे राजने केलेल्या एका पोस्टवरून समजत आहे. मालिकेसाठी कर्नाटकमधील उडूपी येथे आऊटडोर शूट झाल्याचेही पोस्टच्या कॅप्शनवरून समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAJ T HANCHANALE (@raj_hanchanale)

आता या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा