Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड अगोदर न्यूड फोटो आणि आता…, अभिनेत्री वनिता खरातच्या नव्या फोटोशूटचा सोशल मीडियावर राडा; एकदा पाहाच

अगोदर न्यूड फोटो आणि आता…, अभिनेत्री वनिता खरातच्या नव्या फोटोशूटचा सोशल मीडियावर राडा; एकदा पाहाच

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनयासोबतच आपल्या देखण्या रुपाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. यातील जवळपास सर्वच अभिनेत्री आपले न्यूड फोटोशूटने माध्यमांचे लक्ष आपल्याकडून वेधून घेत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे वनिता खरात होय. वनिता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांचे लक्ष आपसुकच तिच्या फोटोकडे वेधले जात आहे.

वनिताने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोत ती एकदम हॉट दिसत आहे. तिने या फोटोमध्ये प्रिंटेड डिप नेक जॅकेट आणि गळ्यात मोठी चैन घातली आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडलेला दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

विशेष म्हणजे, तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही चाहत्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केले, तर काहींना असा फोटो टाकणे योग्य नसल्याचेही म्हटले.

यापूर्वी तिने वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूड फोटोशूट केले होते. त्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. वनिताने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे, माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे… कारण मी मी आहे!!!”

विशेष म्हणजे, वनिताने बॉलिवूड सुपरस्टार शाहिद कपूरसोबत ‘कबीर सिंग’ चित्रपटातही काम केले होते. यामध्ये ती शाहिदची कामवाली बाई दाखवली होती. यामध्ये तिने शाहिदला चांगलेच थकवले होते.

हे देखील वाचा