भोजपुरी जगतात ‘राणी चटर्जीचा’ (Rani Chatterjee) खूप दबदबा पाहायला मिळतो. रानी चटर्जी तिच्या दमदार व्यक्तीमत्वासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच प्रसिद्धी आहे. आता तर, तिचा ट्रांसफॉरमेशन लूक तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. राणी चटर्जी जेव्हा ही तिच्या एखाद्या म्यूजिक अल्बममध्ये दिसते, ती तिच्या मनमोहक अदा़ंनी प्रेक्षकांना भुरळ घालते. अशातच तिचा कोणताही म्यूजिक अल्बम हीट होणार नाही, हे होऊच शकत नाही.
खेसारी लाल यादव (khesari lal Yadav) सोबत राणी चटर्जीची जोड़ी प्रेक्षकांना खूप आवडते. चाहते नेहमीच, या दोघांना एकत्र काम करण्याची विनंती करताना दिसतात. आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची जेव्हा कधी या दोघांना संधी मिळते, तेव्हा ते एक नवीन अल्बम घेऊन हजर होतात. परंतु आजकाल या दोघांचा एक जुना अल्बम व्हायरल होत आहे, ज्यात हे दोघेही रोमांस करताना दिसत आहेत.
खेसारी लाल यादव आणि रानी चटर्जीच्या या अल्बमच नाव आहे, ‘टूटी खटिया आज के रतिया’ हे गाणं पाच वर्षांपूर्वी वेव म्यूजिक भोजपुरीवर रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याला १२ मिलीयन व्यूज मिळाले आहेत आणि कलाकारांसाठी बऱ्याच कमेंट आल्या आहेत.
रानी चटर्जीच्या या व्हिडिओ सॉन्गच्या लिरिक्स प्यारे लालने लिहिल्या आहेत. या गाण्याला सूर, खेसारी लाल यादव आणि खुशबू जैन यांनी दिले आहेत. सोबतच, रानी चटर्जीची नजाकत प्रेक्षकांचे मन मोहून घेताना दिसते. या आधीही रानी चटर्जी आणि खेसारी लाल यादव यांनी एकत्र बरेच म्यूजिक अल्बम केले आहेत आणि या व्हिडिओंना खास पसंती मिळालेली आहे.
हेही वाचा-
सुशांत सिंग राजपूतला अं’मली पदार्थ द्यायची रिया चक्रवर्ती, आरोपपत्रात NCBचा हैराण करणारा दावा
‘जिवाची होतिया काहिली’ या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी
केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या बातमीवर अथिया शेट्टीने सोडले मौन, बोलली ‘असे’ काही