Saturday, August 2, 2025
Home हॉलीवूड ‘त्याने माझा प्रायवेट पार्टही पाहिला आहे..’ बॉयफ्रेंडसमोरच किम कार्दशियनने का केले धक्कादायक वक्तव्य?

‘त्याने माझा प्रायवेट पार्टही पाहिला आहे..’ बॉयफ्रेंडसमोरच किम कार्दशियनने का केले धक्कादायक वक्तव्य?

टीव्ही स्टार किम कार्दशियन (kim kardashian) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या अभिनयापेक्षा ती बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्यांमुळेच किम सर्वाधिक चर्चेत येत असते. सध्या किम तिच्या नवीन बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनमुळे चर्चेत आहे. अलीकडेच ती पीटसोबत तिच्या रिअलिटी शोमध्येही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. किम तिच्या आणि तिच्या कुटुंबावर आधारित रिअलिटी शो ‘द कार्दशियन्स’मध्ये दिसली. नुकताच या शोचा पहिला सीझन संपला आणि यासोबतच या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसणार असल्याचे संकेत अभिनेत्रीने दिले आहेत. पण याआधी कार्यक्रमात तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

किम कार्दशियन सध्या तिच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. किमचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनही ‘द कार्दशियन्स’च्या अंतिम एपिसोडमध्ये दिसला होता. तो कॅमेऱ्याच्या मागे बोलत असल्याचे यावेळी दिसले होते.  तर त्याच पोस्ट क्रेडिट सीनमध्ये, किम पीटला तिच्या क्रू मेंबर पॅक्सीला भेटण्यासाठी आमंत्रित करते. यादरम्यान ती तिच्या प्रायव्हेट पार्टबद्दलचे एक धक्कादायक विधान करताना दिसली.

व्हिडिओ क्रेडिट केलेल्या या पोस्टमध्ये किम तिच्या प्रियकर पीट डेव्हिडसनला सांगताना दिसत आहे यावेळी ती म्हणते की “इकडे ये, तुला पॅक्सीला भेटायचे आहे. पॅक्सीने माझ्यासोबत ‘Keeping Up with the Kardashians’ वर ऑडिओ म्हणून गेली 14 वर्षे काम केले आहे. तिला माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे. या संवादानंतर किमने केलेल्या वक्तव्याने सर्वांंनाच धक्का बसला आहे.  किम म्हणाली- त्याने माझा प्रायव्हेट पार्ट पाहिला असेल. यावर पीट माझ्यापेक्षा जास्त पाहिला आहे का असा प्रश्न केला यावर किमने तुझ्यापेक्षा जास्त नाही, पण नक्कीच पाहिले आहे,” असे उत्तर दिले आहे.

किम आणि पीट यांच्यातील असे बोलणे ऐकून पॅक्सी हसताना दिसत आहे. तो म्हणतो की ‘मी तुझा प्रायव्हेट पार्ट पाहिला नाही’. यावर किमने  आपण  तिथेपर्यंतही जाऊ, तुझी  इच्छा असल्यास इंटरनेटवर देखील पाहू शकता. असेही ती म्हणताना दिसत आहे. किमचा रिअलिटी शो खूप लोकप्रिय झाला होता. लोकांना तिचे जीवन आणि कौटुंबिक जीवन पाहणे चांगलेच आवडले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा