Wednesday, July 3, 2024

‘ठिपक्यांची रांगोळी’मधील शंशांकची खरीखुरी गर्लफ्रेंड पाहिली का? फुलपाखरूमध्ये केलंय एकत्र काम

सध्या ठिपक्यांची रांगोळी ही मालिका खूपच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे निभावत असलेल्या शशांकच्या भूमिकेनेही अल्पावधीच चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. चेतन खऱ्या आयुष्यातही रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे.

चेतन आणि मराठी अभिनेत्री ऋतुजा धारप यांच्यातील रिलेशनशीपबद्दल नेहमीच चर्चा होत असते. हे दोघंही सोशल मीडियावरही एकमेकांबरोबरचे अनेक फोटो नेहमीच शेअर करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chetan Vadnere (@chetan_vadnere)

या दोघांच्याही फोटोंवरून चाहत्यांनीही त्यांच्यात अफेअर असल्याचा अंदाज लावला आहे. या दोघांनीही ‘फुलपाखरु’ या गाजलेल्या मालिकेत एकत्र काम केले आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा