Tuesday, August 5, 2025
Home अन्य ‘कश्मीर कली!’ माहिरा शर्माचे ग्लॅमरस फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा पाहाच

‘कश्मीर कली!’ माहिरा शर्माचे ग्लॅमरस फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा पाहाच

अनेक टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे माहिरा शर्मा. तिने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. माहिरा ही इतर अभिनेत्रींप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. काही दिवसापूर्वी माहिराचे ‘रंग लगाया’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. तिच्या या गाण्यामुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. यानंतर आता ती तिच्या काही फोटोमुळे खूप चर्चेत आहे. माहिराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

माहिराने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिने साईड शर्ट आणि रीप्ड जीन्स घातली आहे. तसेच जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये देखील तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. सगळेजण तिला कमेंट करून तिच्या या ड्रेसचे आणि लूकचे कौतुक करत आहेत. याआधी देखील माहिरा तिच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत आली होती. एका चाहत्याने कमेंट करत ‘कश्मीर कली,’ असे म्हटले आहे.

माहिरा ही हिंदी मालिकांमधून घरघरायत पोहोचलेली अभिनेत्री आहे. तिने झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत काम केले आहे. यासोबत तिने ‘यारों का टशन’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘नागिन’, ‘बे पनाह प्यार’, ‘पार्टनर ट्रबल हो गई डबल’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

माहिराला या मालिकांमधूनच खूप ओळख मिळाली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याने तिचे खूप फॅन फॉलोविंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

हे देखील वाचा