Monday, January 19, 2026
Home मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा राजकारणात प्रवेश; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झाले सामील…

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राजकारणात प्रवेश; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झाले सामील…

मराठी सह हिंदी आणि दक्षिणात्य भाषांमध्ये अभिनय करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. 

मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत  प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होती.

शिंदे हे हिंदी, मराठी, गुजराती, तेलगू, कन्नड आणि भोजपुरी चित्रपट तसेच मराठी थिएटरमध्ये या कामगिरीसाठी ओळखले जातात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

ईशान खट्टरनंतर हे प्रसिद्ध स्टार्स करणार हॉलिवूडमध्ये काम, या प्रोजेक्ट्समध्ये करणार काम

हे देखील वाचा