Thursday, July 24, 2025
Home मराठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्विकारली ‘ढाल-तलवार’

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्विकारली ‘ढाल-तलवार’

एक काळ असा होता, जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार फक्त यातच झोकून काम करत असत. अगदी बोटावर मोजण्याइतके कलाकार राजकारणात प्रवेश करत असत. परंतु आज पाहायला गेलं, तर चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अशातच ‘दुनियादारी’ या चित्रपटात प्रितमची भूमिका साकारणारे सुशांत शिलार यांने राजकारणात प्रवेश केला असून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अभिनेता सुशांत शिलारे याने मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘तु ही रे’, ‘गर्भ’, ‘विजेता’, ‘क्लासमेट’, ‘खारी बिस्कीट’ यासारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. (ही बातमी अपडेट हाेत आहे.)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्लॅक लेडी! कळ्या रंगाच्या फिशकटमध्ये जान्वीने फ्लॉन्ट केला ग्लॅमरस लूक

हॉटनेसची हद्द पार! उर्फीची जागे घेतोय शरवरी वाघचा नवीन लूक, पाहा फोटो

हे देखील वाचा