Monday, July 1, 2024

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बोल्डनेसचा कहर, नो ब्लाऊज फोटोशूटने लावले नेटकऱ्यांना वेड

मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्रींच्या बोल्ड फोटोंची आणि व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajkta Mali). आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ  घातला आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्राजक्ता माळी ही मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल फोटोंमध्ये ब्लाऊज लेस फोटो पाहायला मिळायला आहेत.

हे फोटो प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताचा नो ब्लाऊज लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाची साडी आणि प्राजक्ताचा सुंदर चेहरा यामुळे तिचा लूक आणखीनच लक्षवेधी ठरत आहे. प्राजक्ताच्या या लूकवर नेटकरी चांगलेच घायाळ झाले असून जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. प्राजक्ताच्या व्हायरल फोटोंसह तिच्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारही प्राजक्ताच्या या लूकचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार ही वेबिसीरिज प्रचंड गाजली होती. या सिरीजमधील प्राजक्ताच्या बोल्डलूकने सर्वांनाच घायाळ केले होते.

हेही वाचा –

मनीष पॉलने केला ‘जुग जुग जियो’चा अनुभव शेअर; म्हणाला, ‘डाउन-टू-अर्थ’ आहे वरुण धवन पण अनिल कपूर…’

एका धाग्यावर टिकलाय उर्फीचा हॉट टॉप; जराशी केली गडबड, तर तिलाही होईल पश्चाताप

‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट

हे देखील वाचा