Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मनात होती नेहासारखी कोणी, नशीबी आली…’, समीरचा शेफालीसाठी भन्नाट उखाणा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता मालिकेत शेफाली आणि समीरच्या लव्हस्टोरीला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. अशातच शेफालीची भूमिका निभावणारी काजल काटे ही संकर्षण कऱ्हाडे निवेदक असलेल्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाच्या मंचावर आली होती. संकर्षण ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये समीरची भूमिका साकारत आहे.

दरम्यान किचन कल्लाकारमध्ये या दोघांचं लग्न लावलं गेलं असून या दोघांनीही भन्नाट उखाणाही घेतलाय. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला चाहत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा