Saturday, June 29, 2024

बापरे! मृण्मयी देशपांडेने धाकटी बहीण गौतमीला काढलं झोडून, पण का? घ्या जाणून

मृण्मयी आणि गौतमी या देशपांडे भगिनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्या एकमेकींबरोबरचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतात. असाच  मृण्मयीने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हिडिओमध्ये मृण्मयी काही काम करायला नसल्याने युक्ती वापरून लहान बहीण गौतमीला मारताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओमध्ये त्यांच्या आईचाही आवाज येत आहे. या व्हिडिओत मृण्मयीने गमतीने असंही सांगितलं आहे की, सगळ्या मोठ्या भावांनीही अशी युक्ती वापरायला हरकत नाही.

मृण्मयी आणि गौतमी आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये झळकल्या असून मृण्मयीने सिनेसृष्टीतही पाऊल टाकले आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा