Sunday, August 3, 2025
Home भोजपूरी परमसुंदरीच जणू! नम्रता मल्लाचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

परमसुंदरीच जणू! नम्रता मल्लाचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

गोव्यात वेळ घालवणारी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) तिथे राहुनही आपल्या चाहत्यांचे सतत मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने अनेक ग्याण्यांवर डान्स करून व्हिडिओ शेअर केले आहेत. ती नेहमी तिचे घायाळ करणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीही नम्रताने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ब्रालेट आणि थाय हाय डबल स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नम्रता खूपच आनंदी आणि उत्साहित दिसत आहे. ब्रालेट आणि थाय हाय डबल स्लिट स्कर्ट घातलेली नम्रता प्रत्येक स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. कधी चेहऱ्यावर मोठे हसू, तर कधी फुल्ल ऑन ऍटिट्युड दिसते. हे सर्व भाव तिच्या व्यक्तिमत्वाचे उत्तम वर्णन करत आहे. दुसरीकडे तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर तिने बोल्ड आउटफिटसह साधा लुक ठेवला आहे. यासोबत तिने तिचे रेशमी आणि लांब केस खुले ठेवले आहे.

नम्रताला डांन्स करायला खूप आवडतं, ती एक डान्स लव्हर आहे. तिने हे एकदा नाही, तर बऱ्याचदा सांगितले आहे. तिने हा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनही दिले आहे की, “आधी नृत्य करा नंतर विचार करा.”

अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल, असा अंदाज तिच्या चाहत्यांकडून लावला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

 

 

हे देखील वाचा