Friday, July 5, 2024

‘द कपिल शर्मा शो’च्या सिद्धूपाजींनी राजीनामा देताच सोशल मीडियावर मिम्सचा पूर, नेटकरी म्हणताय, ‘ठोको ताली’

Navjot singh sidhu resigns from punjab congress chief post sparks memes on social mediaमाजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात एकच धमाका झाला. त्यांच्या राजीनाम्याची सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. राजीनामा देताना सिद्धू यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा पाठवला आहे. पंजाब मंत्रिमंडळाच्या स्थापनेबद्दल ते नाराज होते. ते १८ जुलैला पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. सोशल मीडियावर #NavjotSinghSidhu आणि #PunjabPolitics हे दोन हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून, याचा वापर करत नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. आता या घटनेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरु झाला आहे.

 

यासोबतच अनेक यूजर्स राहुल गांधी आणि काँग्रेसला देखील ट्रोल करत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

 

हे देखील वाचा