Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन निया शर्माच्या बोल्डनेसचा जलवा! अवघ्या 30 सेकंदाच्या व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

निया शर्माच्या बोल्डनेसचा जलवा! अवघ्या 30 सेकंदाच्या व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

टेलिव्हिजनची सुपरबोल्ड अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्री ‘झलक दिखलाजा सीझन 10’ च्या लाँचिंग पार्टीत पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री इतके बोल्ड आणि खुलून दिसणारे कपडे परिधान करताना दिसली की काही सेकंदातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निया शर्मा पुन्हा एकदा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये तिच्या किलर लुकसह लोकांना घायाळ करताना दिसली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

फक्त 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये निया शर्मा असे कपडे परिधान करताना दिसली होती की तिचा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये निया शर्माने ब्लॅक कलरच्या ब्रासोबत शॉर्ट ब्लॅक कलरचा कोट घातलेला दिसत होता. ज्यामध्ये ती खूपच मनमोहक दिसत होती.

हेही वाचा – छोट्या रुह बाबासोबत मस्ती करताना दिसला कार्तिक आर्यन, पाहा भन्नाट व्हिडिओ
राजकारणाचं मैदान गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे मनमोहक फोटो व्हायरल, पाहाच!
ज्युनिअर एनटीआरच्या नाकी नऊ आणणारा खरा वाघ होते राजामौली; न पाहिलेला व्हिडिओ जोरात व्हायरल

हे देखील वाचा